भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागामार्फत 1773 जागांसाठी भरती
IAAD Recruitment 2023 : भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागामार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 1773
रिक्त पदाचे नाव : प्रशासकीय सहायक
शैक्षणिक पात्रता :
i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी.
ii) किमान संगणक प्रवीणता पात्रता.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 17 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Nilesh Patil, Asstt. C &AG (N)-I, O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.