---Advertisement---

पदवीधरांसाठी संधी ; IB इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

Ib Recruitment 2021
---Advertisement---

इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात ठेवा, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपसंचालक/ Deputy Director ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव

२) अतिरिक्त उपसंचालक/ Additional Deputy Director ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष ०२) १२ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ०३ ऑगस्ट २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,२३,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now