IB Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 258
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | शाखा | पद संख्या |
| 1 | असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/Tech (ACIO-II/Tech) | कॉम्प्युटर सायन्स & IT | 90 |
| इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन | 168 | ||
| Total | 258 |
शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग पदवी (Electronics or Electronics and Tele- communication or Electronics and Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science and Engineering) किंवा इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (Science with Electronics or Computer Science or Physics with Electronics or Electronics & Communication/ Computer Applications) (ii) GATE 2023/ 2024/2025
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचाही वय 16 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹200/- [SC/ST/ExSM/महिला: ₹100/-]
वेतनश्रेणी : ₹44,900/- ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| अधिकृत संकेतस्थळ : | cdn.digialm.com |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







