⁠  ⁠

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 4455 जागांवर मेगाभरती सुरु ; पात्रता फक्त पदवी पास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IBPS Recruitment 2024 : पदवी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 4455
रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2024
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.ibps.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article