पदवीधरांसाठी खुशखबर! IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती सुरु

Published On: सप्टेंबर 1, 2025
Follow Us

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 13,217

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 7,972
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager)854
4ऑफिसर स्केल-II (IT)87
5ऑफिसर स्केल-II (CA)69
6ऑफिसर स्केल-II (Law)48
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
10ऑफिसर स्केल-III199
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळwww.ibps.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now