⁠  ⁠

 IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदाच्या 896 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IBPS SO Recruitment 2024 : IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 896

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) IT ऑफिसर (स्केल I) – 170
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications)
2) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) – 346
शैक्षणिक पात्रता :
कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
3) राजभाषा अधिकारी (स्केल I) – 25
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
4) लॉ ऑफिसर (स्केल I) – 125
शैक्षणिक पात्रता : LLB
5) HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) – 25
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
6) मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) – 205
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2024
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ibps.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article