ICAR-NBSSLUP नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालीय. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 7
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस सल्लागार 01
शैक्षणिक पात्रता : जिओइन्फॉरमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि विज्ञान/अभियांत्रिकीमध्ये चार वर्षांची पदवी, संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव.
2) प्रकल्प/क्षेत्र सहाय्यक 02
शैक्षणिक पात्रता : कृषी विज्ञान (माती विज्ञान/कृषीशास्त्र/कृषी विस्तार) किंवा कृषी अभियांत्रिकी (SWCE/सिंचन आणि ड्रेनेज) मध्ये पदव्युत्तर पदवी.
3) प्रयोगशाळा सहयोगी 01
शैक्षणिक पात्रता : माती आणि पाण्याच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणात किमान दोन वर्षांचा अनुभव असलेले कृषी/विज्ञान पदवीधर.
4) आयटी सल्लागार 02
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/कृत्रिम बुद्धिमत्ता/ऑपरेटिंग सिस्टम/सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आणि संबंधित क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव.
5) कार्यालयीन कर्मचारी 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून बी.कॉम/बीबीए/बीबीए पदवी आणि संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 70 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस सल्लागार – 45000/-
प्रकल्प/क्षेत्र सहाय्यक – 35000/-
प्रयोगशाळा सहयोगी – 35000/-
आयटी सल्लागार – 35000/-
कार्यालयीन कर्मचारी – 25000/-
नोकरी ठिकाण : नागपूर
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर – ४४० ०३३.
मुलाखतीची तारीख : 17 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट – https://nbsslup.icar.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा