⁠  ⁠

ICAR-NBSSLU मार्फत नागपूर येथे पदवीधरांसाठी भरती ; 30,000 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICAR-NBSSLUP Recruitment 2023 आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 2
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) – 01
शैक्षणिक पात्रता :
01) संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑपरेटिंग सिस्टम/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / संगणक ग्राफिक्स मध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर 02) 01 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2) यंग प्रोफेशनल-I (पेन्शन विभाग) -01
शैक्षणिक पात्रता :
01) बी.कॉम / बीबीए / बीबीएस 02) संबंधित क्षेत्रातील किमान 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 02 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur-440033.
अधिकृत संकेतस्थळ : www.nbsslup.icar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

TAGGED: ,
Share This Article