ICF : रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 7, 2025
Follow Us
icf recruitment 2021

ICF Recruitment 2025 : रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (05:30 PM) आहे.
एकूण रिक्त जागा :
1010

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1अप्रेंटिसकारपेंटर90
इलेक्ट्रिशियन200
फिटर260
मशिनिस्ट90
पेंटर90
वेल्डर260
MLT-रेडिओलॉजी05
MLT-पॅथॉलॉजी05
PASSA10

शैक्षणिक पात्रता:
Ex-ITI:
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant)
फ्रेशर: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी): 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
स्टायपेंड : 6000/- ते 7000/-

नोकरी ठिकाण: चेन्नई (तामिळनाडू
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (05:30 PM)

अधिकृत संकेतस्थळ icf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now