IDBI बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी 600 जागांसाठी भरती : आज लास्ट डेट
IDBI Bank Bharti 2023 : आयडीबीआय बँक लिमीटेड IDBI Bank Limited मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 12 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 600
UR 244,
EWS 60
OBC 89
SC 190
ST 17
पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक / Assistant Manager
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये]
पगार : सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘A’ नुसार, 36000-1490(7)-46430-1740(2)-49910–1990 या वेतनश्रेणीत मूळ वेतन श्रेणी A रु.36,000/- प्रति महिना आहे. (7) -63,840(17 वर्षे).
उमेदवारांनी लक्षात ठेवावे की वेतनश्रेणी, भत्ते, प्रतिपूर्ती, अनुज्ञेय, आणि इतर अटी सामील होत असताना आणि वेळोवेळी बदललेल्या/सुधारित/सुधारित केलेल्या नियमांनुसार वेळोवेळी लागू होतील.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
ऑनलाइन परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैयक्तिक मुलाखत
भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023 12 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
नवीन जाहिरात : PDF
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा