⁠
Jobs

IDBI आयडीबीआय बँक भरती २०२१

आयडीबीआय बँक लिमीटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / एमबीबीएस ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ०७ जुलै २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०००/- रुपये (प्रति तास)

नोकरी ठिकाण : पटना, गुवाहाटी, भुवनेश्वर, चंडीगड

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : ०७ जुलै २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, IDBI Bank, 21st Floor, IDBI Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005.

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in

जाहिरात (Notification) येथे क्लिक करा : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button