⁠
Jobs

IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत 1544 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

IDBI Bank Recruitment 2022 : आयडीबीआय बँक लिमीटेड (IDBI Bank Limited) मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. पदवी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. विविध पदांच्या १५४४ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ जून पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.  IDBI Bank Bharti 2022

एकूण जागा : १५४४

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) एक्झिक्युटिव 1044
2) असिस्टंट मॅनेजर (PGDBF) 500

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समतुल्य पात्रता

वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ३४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जून २०२२ 

परीक्षा (Online):
पद क्र.1: 09 जुलै 2022
पद क्र.2: 23 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button