IDBI बँकेत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती
IDBI Bank Recruitment 2023 बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. आयडीबीआय बँक मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. 21 फेब्रुवारी 2023 पासून नोंदणी सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2023 आहे. IDBI Bank Bharti 2023
एकूण जागा : 114
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (ग्रेड B) 75
शैक्षणिक पात्रता : (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) (ii) 04 वर्षे अनुभव
2) असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) 29
शैक्षणिक पात्रता : (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) (ii) 07 वर्षे अनुभव
3) डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) 10
शैक्षणिक पात्रता : (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT) (ii) 10 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे
पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST: ₹200/-]
इतका पगार मिळेल :
मॅनेजर (ग्रेड B) – 48170-1740(1)-49910-1990(10)-69810 (12 years)
असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) – 63840-1990(5)-73790-2220(2)-78230 (8 years)
डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) – 76010-2220(4)-84890-2500(2)-89890
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा