IDBI Bank Recruitment 2025 : IDBI बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 एप्रिल 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 पर्यंत आहे. IDBI Bank Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 119
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) – ग्रेड D 08
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ ICWA/ MBA (Finance)/ 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी + पदव्युत्तर पदवी/B.Sc. (Mathematics /Statistics) किंवा B.Tech/ B.E/M.Tech/ M.E (Civil/ Electrical/ Electrical & Electronics) किंवा B.Tech/ B.E (Computer Science/IT/Electronics & Communications/ Electronics and Telecommunications) किंवा MCA (ii) 10 वर्षे अनुभव
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) – ग्रेड C 42
शैक्षणिक पात्रता : (i) B.Tech/B.E/M.Tech/M.E (IT/Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science) किंवा BCA/ B.Sc. (Mathematics/Computer Science/ IT) किंवा M.Sc. (IT/ Computer Science) किंवा MCA किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/LLB किंवा कोणत्याही पदव्युत्तर पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
3) मॅनेजर- ग्रेड B 69
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ ICWA/ MBA (Finance) किंवा BCA/ B.Sc (IT) /B.Tech/BE (Civil/IT/ Electronics & Communications/ Software Engineering/ Electronics & Electrical/ Electronics/ Computer Science/Digital Banking) MBA (Finance/ Marketing/ IT/ Digital Banking) किंवा B.Sc. Mathematics /Statistics) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी, 25 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा