IDBI बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती ; पगार 1,05000 पर्यंत मिळेल
IDBI Recruitment 2024 : आयडीबीआय बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी / Assistant General Manager (AGM) – Grade C 25
शैक्षणिक पात्रता : Posts Graduate & JAIIB/CAIIB/MBA would be preferred + experience.
2) व्यवस्थापक – ग्रेड बी / Manager – Grade B
शैक्षणिक पात्रता : Graduate & JAIIB/CAIIB/MBA would be preferred + experience.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST: 200/- रुपये]
पगार : 64,820/- रुपये ते 1,05,280/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा