भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था, मुंबई येथे भरती; 91300 पर्यंत पगार मिळेल..
IIBF Mumbai Bharti 2024 : भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 11
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य/अर्थशास्त्र/व्यवसाय व्यवस्थापन/माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/संगणक ऍप्लिकेशन्स मध्ये पदवी.
सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 28 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 700/- रुपये. + GST
पगार : 28,300/- ते 91300/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ : www.iibf.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा