IIMC Recruitment 2022: IIMC चे पूर्ण फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, द डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन रिसर्च, IIMC Bharti 2022 मध्ये नवीन भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : 08
पदाचे नाव:
सहयोगी
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी हिंदी सह इंग्रजी अनिवार्य आहे ०२) ०३ वर्षे अनुभव
सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पत्रकारिता/मास कम्युनिकेशनमध्ये किंवा कोणत्याही सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
कार्यालयीन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव
शैक्षणिक सल्लागार
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पत्रकारिता / मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: ६० वर्षापर्यंत
वेतन श्रेणी: २५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ईमेलद्वारे ऑनलाइन
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी (Email Id): [email protected]
फी: फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.iimc.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा