---Advertisement---

आयकर विभागात विविध पदांसाठी मोठी पदभरती ; 10वी ते पदवी पाससाठी नोकरीची संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Income Tax Recruitment 2025 : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. www.incometaxhyderabad.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 05 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण रिक्त जागा : 56

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टेनोग्राफर ग्रेड-I (स्टेनो) – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
2) कर सहाय्यक (टीए) – २८ पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता
3) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – २६ पदे
शैक्षणिक पात्रता :
10वी पास किंवा समतुल्य उत्तीर्ण

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २५ वर्षे
परीक्षा फी :
इतका पगार मिळेल?
स्टेनोग्राफर ग्रेड-Il (स्टेनो): -(रु. २५,५००-८१,१००)
कर सहाय्यक (टीए): – (रु. २५,५००-८१,१००)
मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस): -(रु. १८,०००-५६,९००)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now