इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांसाठी भरती
India Post Payments Bank Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 68
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर 54
शैक्षणिक पात्रता : B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)
2) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 03 वर्षे अनुभव
3) सिनियर मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 06 वर्षे अनुभव
4) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट 07
शैक्षणिक पात्रता : (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.) (ii) 06 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी, 20 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट : https://www.ippbonline.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा