---Advertisement---

इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

Isp Nashik Bharti
---Advertisement---

India Security Press Nashik Bharti 2023 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 11 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 02

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) आयुर्वेदिक सल्लागार / Ayurvedic Consultant 01
शैक्षणिक पात्रता
: 01) बीएएमएस / एम.डी. (आयुर्वेद) 02) 01 ते 10 वर्षे अनुभव

2) होमिओपॅथी सल्लागार / Homeopathy Consultant 01
शैक्षणिक पात्रता
: 01) बीएएमएस / एम.डी. (होमिओपॅथी) 02) 01 ते 10 वर्षे अनुभव

वयाची अट : 11 फेब्रुवारी 2023 रोजी वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 55,000/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 11 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall of India Security Press, Nashik Road-422 101.

अधिकृत संकेतस्थळ : www.ispnasik.spmcil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now