---Advertisement---

इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी..लगेचच अर्ज करा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

India Security Press Nashik Recruitment 2022 : तुम्ही जर पदवी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस (India Security Press Nashik) नाशिक येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १६

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कल्याण अधिकारी / Welfare Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम ०२) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे ०३) ०२ वर्षे अनुभव.

२) कनिष्ठ कार्यालय सहायक / Junior Office Assistant १५
शैक्षणिक पात्रता :
०१) किमान ५५% गुणांसह पदवीधर ०२) संगणकाचे ज्ञान ०३) टंकलेखन वेग इंग्रजी ४० श.प्र.मि. व हिंदी ३० ४० श.प्र.मि.

वयाची अट : १० ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – २००/- रुपये]

इतका पगार मिळेल?
कल्याण अधिकारी -29740-103000
कनिष्ठ कार्यालय सहायक- 21540-77160

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.ispnasik.spmcil.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now