Indian Air Force Group C Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 पर्यंत आहे. IAF Group C Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 153
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 14
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
2) हिंदी टायपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.
3) स्टोअर कीपर 16
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
4) सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
5) कुक (Ordinary Grade) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग) (iii) 01 वर्ष अनुभव
6) पेंटर (Skilled) 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
7) कारपेंटर (Skilled) 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
8) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 31
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
9) लॉन्ड्रीमन 03
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
10) मेस स्टाफ 07
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
11) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 53
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
12) व्हल्कनायझर 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा