भारतीय हवाई दल अग्निवीरवायु नॉन-कॅबॅटंट पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. Indian Airforce Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : पद संख्या नमूद नाही.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अग्निवीर वायु नॉन-कॅबॅटंट इनटेक 02/2026 | — |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
शारीरिक पात्रता:
| उंची/छाती | पुरुष |
| उंची | 152 सेमी |
| छाती | किमान 05 सेमी फुगवून. |







