भारतीय सैन्य दलाअंतर्गत विविध पदाच्या 625 जागांसाठी भरती; 10वी ते 12वी पाससाठी संधी
भारतीय सैन्य दलाअंतर्गत Electronics and Mechanical Engineers (EME) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच जारी करण्यात येईल.
एकूण रिक्त जागा : 625
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) फार्मासिस्ट 01
2) इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) 32
3) इलेक्ट्रिशियन (Power) 01
4) टेलीकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) 52
5) इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक (Highly Skilled-II) 05
6) व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) 90
7) आर्मामेंट मेकॅनिक (Highly Skilled-II) 04
8) ड्राफ्ट्समन ग्रेड-II 01
9) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
10) मशिनिस्ट (Skilled) 13
11) फिटर (Skilled) 27
12) टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) 22
13) अपहोल्स्ट्री (Skilled) 01
14) मोल्डर (Skilled) 01
15) वेल्डर 12
16) व्हेईकल मेकॅनिक (Motor Vehicle) 15
17) स्टोअर कीपर 09
18) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 56
19) फायर इंजिन ड्रायव्हर 01
20) फायरमन 28
21) कुक 05
22) ट्रेड्समन मेट 228
23) बार्बर 04
24) वॉशरमन 03
25) MTS (डॅफ्ट्री/ मेसेंजर/ शोधकर्ता/ गार्डनर/ सफाईवाला/ चौकीदार/ बुक बाइंडर) 13
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (Draughtsmanship-Mechanical) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.10: ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
पद क्र.11: ITI (Fitter)
पद क्र.12: ITI (Tin and Copper Smith)
पद क्र.13: ITI (Upholster)
पद क्र.14: ITI (Moulder)
पद क्र.15: ITI (Welder)
पद क्र.16: ITI (Vehicle Mechanic)
पद क्र.17: 12वी उत्तीर्ण
पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.20: 10वी उत्तीर्ण
पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता असणे आवश्यक आहे.
पद क्र.22: 10वी उत्तीर्ण
पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बरच्या ट्रेड मधील प्रवीणता.
पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
पद क्र.25: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 5,200/- ते 20,200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: लवकरच
अर्ज करण्याचा कालावधी: लवकरच
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा