---Advertisement---

भारतीय सैन्य दलामार्फत पदवीधरांसाठी नवीन भरती; इतका पगार मिळेल..

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army NCC Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलामार्फत नवीन भरती निघाली आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीम–एप्रिल 2025 यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा : 76

रिक्त पदाचे नाव :
1) NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 70
2) NCC स्पेशल एंट्री (महिला) 06

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता:
NCC ‘C’ Certificate Holders:
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/- ते 2,50,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 (03:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now