---Advertisement---

भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी मोठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी

By Chetan Patil

Published On:

indian army
---Advertisement---

Indian Army Sports Quota Recruitment 2024 भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : तूर्तास निर्दिष्ट नाही.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हवालदार
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
2) नायब सुभेदार
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (05:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

---Advertisement---

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now