Indian Coast Guard Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दल मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज प्रक्रिया 25 जानेवारीपासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 71
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (01/2024 बॅच)
रिक्त पदाचा तपशील :
1) जनरल ड्यूटी (GD) 40
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) 10
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
3) टेक्निकल (मेकॅनिकल) 06
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 14
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
5) लॉ एन्ट्री 01
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह LLB
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)
अधिकृत वेबसाईट: www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा