Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 320
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नाविक (GD) 01/2025 बॅच 260
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
2) यांत्रिक (GD) 01/2025 बॅच 60
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [SC/ST: फी नाही]
इतका पगार मिळेल :
नाविक (जनरल ड्युटी) : या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना मूळ वेतन रु. 21,700/- (वेतन स्तर 3), महागाई भत्ता आणि प्रचलित नियमांनुसार कर्तव्याच्या स्वरूपावर / पोस्टिंगच्या जागेवर आधारित इतर भत्ते.
यांत्रिक : या पदांसाठी, मूळ वेतन रु. 29,200/- (वेतन स्तर 5), यांत्रिक वेतन @Rs.6200/- व्यतिरिक्त महागाई भत्ता आणि इतर भत्ते कर्तव्याच्या स्वरूपावर/ पोस्टिंगच्या जागेवर आधारित.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (11:30 PM)
परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2024 & एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : joinindiancoastguard.cdac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा