Indian Navy Agniveer Recruitment 2025 : भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 मार्च 2025 आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 (05:00 PM) पर्यंत आहे. Indian Navy Agniveer Bharti 2025
एकूण रिक्त जागा :
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
2) अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :
अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.
अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.
शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी.
परीक्षा फी : 649/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025 (05:00 PM)
परीक्षा (Stage I): मे 2025
परीक्षा (Stage II): जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
SSR: Click Here
MR: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा