---Advertisement---

भारतीय नौदलात विविध पदांच्या 270 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Indian Navy SSC Officer Recruitment 2025 : भारतीय नौदलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. Indian Navy Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 270

पदाचे नाव : SSC ऑफिसर
कॅडर नुसार तपशील:
एक्झिक्युटिव ब्रांच

1) SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre} – 60
2) SSC पायलट – 26
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर – 22
4) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 18
5) SSC लॉजिस्टिक्स – 28
एज्युकेशन ब्रांच
6) SSC एज्युकेशन – 15
टेक्निकल ब्रांच
7) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 38
8 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 45
9) नेव्हल कन्स्ट्रक्टर – 18

शैक्षणिक पात्रता:
एक्झिक्युटिव ब्रांच:
60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट:
अ. क्र.1: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007
अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005
अ. क्र.5, 7, 8 & 9: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006
अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005/ 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005

परीक्षा फी : फी नाही
पगार : 1,10,000/- पासून
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : www.joinindiannavy.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment