⁠  ⁠

भारतीय डाक विभाग अंतर्गत कोल्हापूर येथे भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

भारतीय डाक विभाग कोल्हापूर येथे भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 31 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : –

रिक्त पदाचे नाव : विमा प्रतिनिधी / Insurance Representative

शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
02) इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

वयाची अट : 18 ते 50 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

ही कागदपत्रं आवश्यक
बायोडाटा
आधार कार्ड
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो व अन्य संबंधित दस्तावेज

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 31 जानेवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article