⁠
Jobs

भारतीय पोस्टल सर्कलमध्ये नवीन भरती ; 10वी उत्तीर्णां संधी

Indian Postal Department Bharti 2024 : भारतीय पोस्टल सर्कलमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 27

रिक्त पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button