IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती
IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थाळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : १८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ कायदा अधिकारी / Senior Law Officer ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी आणि कायद्यातील बॅचलर डिग्री (LLB) ०२) ०५ वर्षे एकात्मिक एलएलबी पदवी
२) कायदा अधिकारी / Law Officer ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी आणि कायद्यातील बॅचलर डिग्री (LLB) ०२) ०५ वर्षे एकात्मिक एलएलबी पदवी
वयाची अट : ३० जून २०२२ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा