⁠
Jobs

इंडियन ऑइल मध्ये 400 जागांसाठी नवीन भरती जाहीर

IOCL Apprentice Recruitment 2024 इंडियन ऑइल मध्ये नवीन भरतीची जाहिरात नुकतीच जारी करण्यात आलेली आहे . त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे .
एकूण रिक्त जागा : 400

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस – 95 पदे
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
2) टेक्निशियन अप्रेंटिस- 105 पदे
शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
3) पदवीधर अप्रेंटिस – 200 पदे
शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: दक्षिणी क्षेत्र IOCL
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2024 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button