IOCL Apprentice Recruitment 2025 : इंडियन ऑइल मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 405
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 75 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस | 120 |
| 3 | पदवीधर अप्रेंटिस | 210 |
| Total | 405 |
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: पश्चिम क्षेत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.







