⁠
Jobs

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 456 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. Indian Oil Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 456

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस – 129
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
2) टेक्निशियन अप्रेंटिस – 148
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
3) पदवीधर अप्रेंटिस – 179
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
फी नाही
पगार :
नियमानुसार
नोकरी ठिकाण: उत्तर क्षेत्र IOCL
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :  www.iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button