⁠  ⁠

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी! 344 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 344
रिक्त पदाचे नाव : एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.ippbonline.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article