IRCTC मार्फत मोठी पदभरती, B.Sc उत्तीर्णांना नोकरीची संधी..
IRCTC मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 & 12 एप्रिल 2023 आहे. IRCTC Recruitment 2023
एकूण रिक्त पदे : 61
पदाचे नाव: हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 28 मार्च 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
मानधन आणि इतर भत्ता:
CTC : रु. 30,000/- प्रति महिना
दैनंदिन भत्ता: रु. 350/- दररोज ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड ड्यूटीसाठी (12 तासांपेक्षा जास्त काळ 100%, 70%)
6 ते 12 तासांसाठी, आणि 30% आणि 6 तासांपेक्षा कमी)
निवासाचे शुल्क: रु. 240/- जर बाहेरच्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असेल तरच.
राष्ट्रीय सुट्टी भत्ता (NHA): रु. ३८४/- प्रति राष्ट्रीय सुट्टी (काम केल्यास).
वैद्यकीय विमा: रु. 800/- दरमहा (वैध कागदपत्रे सादर केल्यावर परतफेड करण्यायोग्य)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 11 & 12 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण: Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028