---Advertisement---

इंडियन रेअर अर्थ लि.मुंबई येथे विविध पदांची भरती ; १० वी पासही अर्ज करू शकता

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) स्नातक प्रशिक्षु
शैक्षणिक पात्रता : CA इंटरमिडिएट किंवा CMA मध्ये पदवी आवश्यक.

२) डिप्लोमा प्रशिक्षु 
शैक्षणिक पात्रता :  तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.

३) कनिष्ठ पर्यवेक्षक 
शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण आवश्यक.

४) व्यक्तिगत सचिव 
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवी आवश्यक.

५) ट्रेड्समैन ट्रेनी 
शैक्षणिक पात्रता : दहावी पास उमेदवार आवश्यक.

पगार : 

स्नातक प्रशिक्षु- 25000-44000/- रुपये प्रतिमहिना

डिप्लोमा प्रशिक्षु – 25000-44000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ पर्यवेक्षक – 25000-44000/- रुपये प्रतिमहिना

व्यक्तिगत सचिव – 25000-44000/- रुपये प्रतिमहिना

ट्रेड्समैन ट्रेनी – 22000-88000/- रुपये प्रतिमहिना

अशी होणार निवड

Skill Test / Trade Test / Computer Proficiency Test आणि Psychometric Test या चाचण्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

मेडिकल चाचणी

उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल कंपनीच्या वैद्यकीय अधिकारी (कंपनी) आणि कंपनीच्या निर्णयाद्वारे व्यवस्था केली जाईल. वैद्यकीय अधिकारी अंतिम आणि बंधनकारक असतील.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी Rs. 400/- रुपये अप्लिकेशन शुल्क असणार आहे. तसंच SC/ST/PwBD/ESM प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे.

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.