Isro Recruitment 2023 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर असून इस्रोमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. Isro Bharti
एकूण रिक्त जागा : 54
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक):
शैक्षणिक पात्रता : NSLC/SSC पास, NCVT कडून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
2) तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रिकल):
शैक्षणिक पात्रता : NSLC/SSC पास, NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
3) तंत्रज्ञ-बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक):
शैक्षणिक पात्रता : NSLC/SSC पास, NCVT कडून इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
4) तंत्रज्ञ-बी (फोटोग्राफी):
शैक्षणिक पात्रता : SSLC/SSC पास, NCVT कडून डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
5) तंत्रज्ञ-बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर):
शैक्षणिक पात्रता : NSLC/SSC पास, NCVT कडून डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांचे असावेत. (SC/ST उमेदवार: 5 वर्षे, ओबीसी उमेदवार: 3 वर्षे)
परीक्षा फी : 500 रूपये
पगार : 21700 ते 69,100 पर्यंत
निवड प्रक्रिया : निवडीची पद्धत लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी असेल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा