---Advertisement---

ISRO मध्ये विविध पदाच्या 320 जागांसाठी भरती ; पगार 56,100

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ISRO Recruitment 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 320

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics) 113
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical) 160
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical)
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) 44
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)
4) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)-PRL 02
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
5) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)-PRL 01
शैक्षणिक पात्रता
: 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹750/- [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/- ]
पगार : ₹56,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now