ISRO URSC Recruitment 2025 : यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 22
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 20
शैक्षणिक पात्रता : M.E / M.Tech / M.Sc (Engg.) (Microelectronics/Computer Science / Information Technology/Power Electronics/ Thermal Engineering /Thermal Science & Engineering / Thermal Science & Energy Systems / Heat Transfer/Mechanical/Digital Electronics / Micro-Electronics / Signal Processing / VLSI / Embedded Systems / VLSI/in Aerospace / Aeronautical /Mechanical / Structural) M.Sc (Chemistry/ Physics./Mathematics/) किंवा समतुल्य
2) रिसर्च असोसिएट-I (RA-I) 02
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D/M.E / M. Tech (Microwave / RF/Radar/Materials Science) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 एप्रिल 2025 रोजी, 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: बंगळूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2025 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :apps.ursc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा