⁠
Jobs

10वी/12वी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये मोठी भरती जाहीर

ITBP Recruitment 2022: ITBP (Indo Tibetan Border Police) ने हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.itbpolice.inic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 293

पदाचे नाव:

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10+2 उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (दूरसंचार)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 25 वर्षे
वेतन श्रेणी: 81,100 रु. पर्यंत
फी: जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 100/-
SC/ST/महिला/PwD: कोणतेही शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023

निवड पद्धत:
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
कागदपत्रांची पडताळणी
तपशीलवार वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button