ITBP Recruitment : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 286 जागा रिक्त, 10वी पाससाठी संधी
ITBP Bharti 2022: भारत-तिबेट सीमा पोलीस दलात २८६ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 (11:59 PM) आहे.
एकूण जागा : 286
पदाचे नाव:
हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135
2 हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23
3 हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) 90
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हेड कॉन्स्टेबल: 18 ते 25 वर्षे
हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE): 35 वर्षांपर्यंत
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्जाची सुरुवात: 8 जून 2022
निवड पद्धत : शारीरिक चाचणी आणि परीक्षा
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- अवघ्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा क्रॅक; पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS ऑफिसर
- SBI : भारतीय स्टेट बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी संधी, 150 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
- गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक, शिपाई’सह विविध पदांसाठी भरती
- नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती; ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी..
- 10वी पाससाठी खुशखबर : भारतीय डाक विभागामध्ये निघाली भरती