10वी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची मोठी संधी
ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आलीय. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 160
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) 05
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
2) कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) 101
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
3) कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) 37
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
4) सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) 17
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1 ते 3: General/OBC/EWS: ₹100/-
पद क्र.4: General/OBC/EWS: ₹200/-
इतका पगार मिळेल :
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) – 21,700/- ते 69,100/-
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) – 21,700/- ते 69,100/-
कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) – 21,700/- ते 69,100/-
सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) – 35,400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.itbpolice.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1 ते 3: येथे क्लीक करा
पद क्र.4: येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा