⁠  ⁠

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदाच्या 330 जागांसाठी नवीन भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ITBP Recruitment 2024 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 330

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल (Carpenter) 71
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Carpenter)
2) कॉन्स्टेबल (Plumber) 52
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber)
3) कॉन्स्टेबल (Mason) 64
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason)
4) कॉन्स्टेबल (Electrician) 15
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
5) हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
6) कॉन्स्टेबल (Animal Transport) 115
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण
7) कॉन्स्टेबल (Kennelman) 04
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 सप्टेंबर 2024 रोजी,18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.itbpolice.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र. 1 ते 4: येथे क्लीक करा
पद क्र. 5 ते 7: येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article