ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 526
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सब इंस्पेक्टर (Telecommunication) 92
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
2) हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 383
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
3) कॉन्स्टेबल (Telecommunication) 51
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.2 & 3: General/OBC/EWS: ₹100/-
इतका पगार मिळेल?
सब इंस्पेक्टर – 35,400/- ते 1,12,400/-
हेड कॉन्स्टेबल – 25,500/- ते 81,100/-
कॉन्स्टेबल – 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा