---Advertisement---

जळगाव महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

jalgaon mahanagarpalika recruitment 2021
---Advertisement---

जळगाव महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. या भरती मार्फत एकूण 45 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
स्टाफ नर्स (पुरुष) 03
शैक्षणिक पात्रता :
GNM / B.Sc Nursing
स्टाफ नर्स (महिला) 18
शैक्षणिक पात्रता :
GNM / B.Sc Nursing
MPW (पुरुष) 24
शैक्षणिक पात्रता :
12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

इतका पगार मिळेल :
स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20000/-
स्टाफ नर्स (महिला) – Rs.20000/-
MPW (पुरुष)- Rs.18000/-

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now