---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 344 जागांवर भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Jalgaon Police Patil Bharti 2023 जळगाव जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023 आहे. Jalgaon Police Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 344

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव: पोलीस पाटील

उपविभाग पद संख्या
1) फैजपूर 43
2) अमळनेर 80
3) भुसावळ 36
4) एरंडोल 66
5) पाचोरा 36
6) चाळीसगाव 41
7) जळगाव 42

आवश्यक शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच स्थानिक रहिवासी असावा
वयोमर्यादा : 18 जुलै 2023 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹600/- [मागासवर्गीय: ₹500/-]

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालील प्रमाणे राहील:-
1) पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
2) लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
3) लेखी परीक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.
4) लेखी परीक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमान 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
5) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम/2010/2009/प्र. क्र.66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल.
6) लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी (मुलाखत) परीक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. मात्र एखादया उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी प तोंडी परीक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवडीकरिता पात्र राहील

नोकरी ठिकाण: जळगाव जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : jalgaon.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now