कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (KDMC Recruitment 2022) निघाली आहे. एकूण ७९ जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२२ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ आहे. KDMC Bharati 2022
एकूण जागा : ७९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time) २७
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician १२
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी सह D.M.L.T
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse ४०
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम सह MNC कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
पगार :
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) -६०,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १७,०००/-
स्टाफ नर्स – २०,०००/-
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -२ ठाणे (प) – ४००६०४.
अधिकृत संकेतस्थळ : www.kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा